स्कूलनेट आणि इंग्लिशहेल्परकडून महाराष्ट्रातील ९०,००० शाळांमध्ये रीडटूमी® लाँच
In the News

स्कूलनेट आणि इंग्लिशहेल्परकडून महाराष्ट्रातील ९०,००० शाळांमध्ये रीडटूमी® लाँच

स्कूलनेट या शाळांना तंत्रज्ञान-आधारित शैक्षणिक सेवा देणा-या अद्वितीय व आघाडीच्या एडटेक कंपनीने आज महाराष्ट्रातील ९०,००० शाळांमध्ये रीडटूमी® लाँच करण्यासाठी इंग्लिशहेल्परसोबत सहयोग केल्याची घोषणा केली आहे.